नम्रता प्रधानच्या घरी बाप्पा विराजमान

अभिनेत्री नम्रता प्रधानने तिच्या बाप्पाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत

नम्रता प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 

नम्रता प्रधानला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. 

नम्रता प्रधानच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. नम्रताने पारंपरिक साडी नेसून बाप्पाचं स्वागत केलंय

नम्रता प्रधानने ठिपक्यांची रांगोळी मालिकेत साकारलेली सुमीची भूमिका चांगलीच गाजली

नम्रता प्रधान रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. नम्रता प्रधान सोशल मीडियावर सक्रीय असते

नम्रता प्रधान सध्या कोणत्याही मालिकेत काम करत नसली तिच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरता आहे

गजमुखमातून प्रकट झाला सोनालीचा बाप्पा

Click Here