जादू तेरी नजर...!

अभिनेत्री शिवानी मुंढेकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 

'मुरांबा' या मालिकेत शिवानी 'रमा'ची भूमिका साकारत आहे.

रमाच्या भूमिकेतून शिवानी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. 

सध्या अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिचा नवाकोरा लूक  चर्चेत आहे. 

नुकतंच शिवानी मुंढेकरने खास फोटोशूट केलंय.

पांढरी साडी,  कानात झुमके, नाकात नथ  आणि मोकळे केस असलेल्या लूकमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.

 "नज़र उदास हैं, नज़र ही आ जाओ...", असं हटके कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

तुझं रुप हे नक्षत्राचं...!

Click Here