मराठी अभिनेत्रीचं पैठणीमध्ये फोटोशूट
'ठरलं तर मग'फेम अभिनेत्री मोनिका दबडेचं सौंदर्य न्याहाळत राहावं असंच आहे
सुंदर पैठणी साडीत तिने फोटो पोस्ट केले आहेत
यावर तिने पारंपरिक दागिने घातले आहेत ज्यामुळे तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
मोनिकाने केसात गजरा माळला आहे जो प्रॉपर महाराष्ट्रीय लूक देत आहे
मोनिकाने गेल्या वर्षीच गोंडस मुलीला जन्म दिला. 'माझ्यातली न्यू मॉम रॉकिंग पैठणी' असं गोड कॅप्शन तिने दिलं आहे.
मोनिकाचा हा पारंपरिक लूक आणि खास फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस पडलं आहे