ट्राफिकला पर्याय म्हणून तिने मेट्रोने प्रवास केला.
मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथने नुकतीच मुंबई मेट्रोतून प्रवास केला आहे.
मीराने मेट्रोतून प्रवास केल्यानंतर त्याचे फोटो शेअर केले आहेत. ट्राफिकला पर्याय म्हणून तिने मेट्रोने प्रवास केला.
कचरा करू नका, थुंकू नका असा मोलाचा सल्ला मीराने पोस्टमधून दिला आहे.
यासोबतच मेट्रो स्टेशनवरची स्वच्छता आणि सुविधा यासाठी तिने सरकारचं कौतुक केलं आहे.
मीरा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिकांमध्ये ती दिसली होती.
याशिवाय बिग बॉस मराठीमध्येही मीरा सहभागी झाली होती.