खुद से ही मैने इश्क किया...

मयुरी सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने खास फोटोशूटही केलं आहे. 

मयुरी वाघ ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

अस्मिता या मालिकेमुळे मयुरी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. 

मयुरी सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने खास फोटोशूटही केलं आहे. 

मयुरीने निळ्या रंगाच्या साडीत फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत. केस मोकळे सोडल्याने तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

मयुरीने तिच्या या फोटोंना खुद से ही मैने इश्क किया... असं कॅप्शन दिलं आहे. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here