मयुरी वाघचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक!

मयुरीने डीप नेक ड्रेस घालत हे हॉट फोटोशूट केलं आहे. 

'अस्मिता' या मालिकेमुळे मराठी अभिनेत्री मयुरी वाघ घराघरात पोहोचली. 

मयुरी ही मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 

नुकतंच मयुरीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा कधीही न पाहिलेला हॉट लूक पाहायला मिळत आहे.

मयुरीने डीप नेक ड्रेस घालत हे हॉट फोटोशूट केलं आहे.

फोटोशूटसाठी तिने बोल्ड पोझही दिल्या आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

मयुरी वाघच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here