लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री
ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड स्टायलिश ड्रेसमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण ओळखलंत का?
'खुलता कळी खुलेना' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली ही आहे मयुरी देशमुख
मयुरीचं निरागस, सोज्वळ सौंदर्य पाहून चाहते घायाळ होतात
सध्या मयुरी आईसोबत परदेशात फिरत आहे
हॉटेलमध्ये बेडवर एका सुंदर पेंटिंगखाली बसून तिने हे फोटो शेअर केलेत
डोळ्यावर गॉगल, वेस्टर्न ड्रेस या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
तिच्या आईनेच हे फोटो क्लिक केले आहेत