अभिनेत्री दिवसेंदिवस तरुणच दिसत आहे, ओळखलंत का?
दिस चार झाले मन हे गाणं आठवलं की डोळ्यासमोर येते ती ही गोड अभिनेत्री मानसी साळवी
मानसी तेव्हासारखीच आजही तितकीच सुंदर दिसते
हिंदी मालिकांमध्ये ती जास्त काम करते. 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' मालिकेतली तिची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.
लाल साडी, गळ्यात हिरवी माळ, केसात गुलाब या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
मानसीला १७ वर्षांची एक मुलगीही आहे. ओमिषा असं तिचं नाव आहे.
मानसी लेकीसोबत अनेकदा फोटो शेअर करत असते