आकाशच्या भूमीचा सुंदर लूक 

'शुभविवाह' मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे भूमीची भूमिका साकारत आहे. 

'शुभविवाह' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे भूमीची भूमिका साकारत आहे. 

मधुरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 

नुकतंच मधुराने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे. 

मधुराने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. मोठे कानातले आणि चोकर तिने घातलं आहे. 

केस मोकळे सोडल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

मधुराचे हे सिंपल लूकमधील फोटोही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

Click Here