खरेंची 'कला' किती शिकलीये माहितीये?


ईशा केसकर ही मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.

'जय मल्हार' या मालिकेतून  ईशा प्रसिद्धीझोतात आली.

सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाहच्या 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत काम करताना दिसते आहे.

या मालिकेत तिने साकारलेली कला प्रेक्षकांना भावली आहे. 

मालिकेत साधी, सोज्वळ वाटणारी कला खऱ्या आयुष्यात किती शिकलीये माहितीये का?

ईशा केसकरने तिचं शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून पूर्ण केलं.

तसंच पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयातून तिने मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली आहे. 

Click Here