जुई गडकरीची पहिली मालिका कोणती?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. 

जुईने गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मालिकाविश्वात स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

तिने आजवर अनेक जाहिराती, मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र,'पुढचं पाऊल मालिका' तिच्या करिअरला कलाटणी देणारी ठरली. 

सध्या जुई गडकरी 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. 

पण, तुम्हाला माहितीये का? 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' या मालिकेतून तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. 

या मालिकेत तिने चंदा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

सध्याच्या घडीला जुई गडकरी हे नाव मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या नायिकांमध्ये अव्वल स्थानावर येतं. 

रुपाची खाण, दिसते छान!

Click Here