स्टाइल में रहने का...!

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर.

जान्हवी आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

मात्र, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून ती खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचली. 

आपला अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणारी जान्हवी कायम चर्चेत असते. 

नुकतंच तिने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये हटके अंदाजात फोटोशूट केलं आहे.

ज्यात ती अप्रतिम दिसते आहे. सध्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

जान्हवीने या फोटोंना "Task queen is back...", असं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.

मराठमोळी परमसुंदरी...!

Click Here