हृता दुर्गुळेची पहिली मालिका कोणती?

हृता दुर्गुळे ही सध्याची मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 

'दुर्वा', 'फुलपाखरु', 'मन उडू उडू झालं', 'अनन्या',' टाइमपास ३' अशा मालिका आणि सिनेमांमधून हृताने स्वत:ची ओळख निर्माण केली.

सध्या रंगभूमीवर अभिनेत्रीचं  ‘ठरलंय FOREVER’ हे नाटक जोरदार सुरू आहे.

हृता दुर्गुळेने माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. 

अ‍ॅडव्हर्टायझिंगचं शिक्षण घेत असताना तिने स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेत इंटर्नशिप केली होती. या मालिकेत ती 'Costume AD' म्हणून काम शिकत होती. 

हृताची इंटर्नशिप सुरू असतानाच, तिला या मालिकेच्या सेटवर  रसिका देवधर यांनी पाहिलं आणि तिला दुर्वा मालिकेची ऑफर दिली.

अशाप्रकारे हृताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

शिवानी सुर्वेचं वय किती माहितीये?

Click Here