क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..!

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली.

करिअरमधील पहिल्याच मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

आपल्या अभिनयाच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या गिरीजा स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू'मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.

नुकतंच अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त सुंदर फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

राखाडी रंगाची साडी आणि त्यावर साजेसे ठसठशीत दागिने तिने परिधान केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे.

गिरीजाची खास अदाकारी सुद्धा या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. 

नारंगी नार...! 

Click Here