निखळ हास्याने जिनिलिया करते घायाळ! 

जिनिलिया अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. 

जिनिलिया देशमुख ही महाराष्ट्राची लाडकी वहिनी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

जिनिलिया अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. 

अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते. 

जिनिलियाने दिवाळी स्पेशल खास लूक केला आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

अनारकली ड्रेसमध्ये जिनिलियाने फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

जिनिलियाच्या निखळ हास्याने चाहतेही घायाळ झाले आहेत. 

मयुरी वाघचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक

Click Here