मुंबईत फोटोशूट करणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं?

अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे

ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे गौरी नलावडे. 

गौरी नलावडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभित्री.

गौरी नलावडेला आपण विविध मालिका, सिनेमे, नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय

गौरी नलावडेने अलीकडच्या काळात हिंदी जाहिराती आणि शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे

गौरी नलावडेची पहिली मालिका स्वप्नांच्या पलीकडले चांगलीच गाजली होती. 

गौरी नलावडे सध्या सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या विविध प्रोजेक्ट्सची चाहत्यांना आतुरता आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here