परम सुंदरी!

मराठी अभिनेत्रीचा साडीतील सुंदर लूक

'गोदावरी' फेम अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर सक्रीय असते

हिरवी साडी, मरुन रंगाचा ब्लाऊज या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. पारंपरिक वेशभूषेत गौरी कायमच लक्ष वेधून घेते.

कपाळी चंद्रकोर, आकर्षक दागिने आणि नथ असा तिने साजश्रृंगार केला आहे

पाळीव मांजरीला घेऊन तिने गोंडस पोज दिल्या आहेत. यात तिची क्युट झलक दिसत आहे

गौरी नलावडेच्या निरागस सौंदर्यावर कायमच चाहत्यांच्या नजरा खिळतात

गौरी आगामी 'वडापाव' या मराठी सिनेमात दिसणार आहे. प्रसाद ओकचा हा सिनेमा आहे.

कजरा लगाके गजरा सजाके!

Click Here