मराठी अभिनेत्रीचा chill mode
अभिनेत्री गौरी नलावडे नेहमी इन्स्टाग्रामवर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते
तिचं सौंदर्य पाहून चाहते नेहमीच दाद देतात
तिने नुकतंच छान फोटोशूट केलं आहे. गवतावर बसून ती मस्त पोज देत आहे
प्रिंटेड बॅकलेस क्रॉप टॉप, जीन्स या आऊटफिटमध्ये ती खूपच क्युट दिसत आहे
कानात फूल, गॉगल या अंदाजात ती कूल दिसत आहे
गौरीच्या या फोटोंवर चाहतेही भाळले आहेत
शांत, आनंदी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात मी स्माईलने करत आहे असं कॅप्शन तिने दिलं आहे