मराठी अभिनेत्रीचा गोड लूक
अभिनेत्री गौरी कुलकर्णी आपल्या क्युटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेते
आता तिने शिमरी साडीत फोटो पोस्ट केले आहेत
केसात गजरा, गळ्यात भरजरी हार, कपाळावर छोटी टिकली असा तिचा गोड लूक आहे
गौरीची स्माईल तर किलरच आहे पण या लूकमध्ये ती आणखी सुंदर दिसत आहे
कधी लाजताना तर कधी हसताना तिने वेगवेगळ्या पोज देत हे फोटोशूट केलं आहे
नजर काढा अशी कमेंट एकाने केली आहे
गौरीच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत