अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली!

नऊवारी साडीत ज्ञानदाचा साज श्रृंगार

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर काव्या या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे

काव्या म्हणजेच ज्ञानदाचं हे सुंदर फोटोशूटनेही प्रेक्षकांना प्रेमात पाडलं आहे

निळी नऊवारी साडी, डिजायनर ब्लाऊज, सोन्याचे दागिने अशा साज श्रृंगारात ती नटली आहे

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, केसांचा खोपा अशा प्रकारे ती सजली आहे

ती हसली गाली...चांदणी रंग महाली असं कॅप्शन तिने दिलं आहे

ज्ञानदा खरोखरंच अप्सरेसारखीच सुंदर दिसत आहे

जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव!

Click Here