धनश्री काडगांवकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील तिच्या कामामुळे आजही ती चाहत्यांच्या लक्षात आहे.
धनश्रीने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमे,मालिकांमध्ये काम केलं आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
धनश्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधले तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
या फोटोंमधील धनश्रीचा सुपरहॉट लूक पाहून चाहते क्लिन बोल्ड झाले आहेत.