वहिनीसाहेबांचा ग्लॅमरस लूक! 

धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून अभिनेत्री धनश्री काडगावकर घराघरात पोहोचली. 

या मालिकेत तिने वहिनीसाहेब भूमिका साकारली होती. 

धनश्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. धनश्री तिच्या लाइफमधील अपडेट्स चाहत्यांना देत असते. 

नुकतंच तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. 

धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. 

धनश्रीचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

निखळ हास्याने जिनिलिया करते घायाळ

Click Here