तेरे नैना बडे कातिल, मार ही डालेंगे...!

धनश्री काडगावकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.

या मालिकेने अभिनेत्रीला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.

दरम्यान, आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारी धनश्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

नुकतेच धनश्रीने काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

तसेच हातात गुलाबाची फुले घेऊन तिनं फोटोशूसाठी हटके पोज दिल्या आहेत.

या फोटोशूटमधील धनश्रीचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

ये कातिल अदाएँ...!

Click Here