चांदण्या रुपाचं हे फुलावानी लाजणं...!


दिपाली पानसरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

वेगवेगळ्या मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 

सध्या ही अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत रोहिणी हे पात्र साकारते आहे.

दरम्यान, दिपाली पानसरे सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे प्रोजेक्ट्स तसेच  वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असते. 

नुकतेच दिपालीने इन्स्टाग्रामवर तिचे पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाची नऊवारी साडी परिधान करुन त्यावर मराठमोळा साज करुन अभिनेत्रीने लूक पूर्ण केला आहे.

दिपाली पानसरेचं हे पारंपरिक फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.


चिंब भिजलेले, रूप सजलेले...!

Click Here