भाग्यश्रीने नुकतंच गुलाबी रंगाच्या पैठणीत फोटोशूट केलं आहे.
भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असते.
नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.
ट्यूब ब्लाऊज घालत तिने हटके फॅशन केली आहे.
केस मोकळे सोडत भाग्यश्रीने गळ्यात खड्यांचा नेकलेस घातला आहे.
भाग्यश्रीचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत. तिच्या हटके फॅशनची चर्चा होत आहे.
भाग्यश्रीने मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच सिनेमांमध्येही काम केलं आहे.