मराठी अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त केलेल्या खास लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. भाग्यश्रीला आपण विविध सिनेमा, मालिका, नाटकात अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री मिलिंद नवरात्रीनिमित्त प्रत्येक रंग फॉलो करुन खास फोटोशूट करताना दिसतेय
भाग्यश्री मिलिंदने नवीन फोटोशूट केलंय ज्याची खूप चर्चा आहे
भाग्यश्री मिलिंदने राखाडी साडी परिधान करत गळ्यात मण्यांचा हार घातला आहे. याशिवाय त्यावर ब्लेझर परिधान केला आहे
भाग्यश्री मिलिंदने केलेल्या या खास फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे
पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देऊन भाग्यश्री मिलिंदने हे खास फोटोशूट केलंय