भाग्यश्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नेहमीच ती हटके फोटोशूट करत असते.
भाग्यश्री मिलिंद ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
आतादेखील तिच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. भाग्यश्रीने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केलं आहे.
भाग्यश्रीने साडीत हे फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
भाग्यश्रीचे हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.