अश्विनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
'आई कुठे काय करते', 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकांमधून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहोचली.
नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये अश्विनीने वेस्टर्न लूक केल्याचं दिसत आहे. गॉगल लावत तिने हटके लूक केला आहे.
सध्या अश्विनी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत काम करत आहे.
या मालिकेत ती माया ही खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.