लग्नानंतर अपूर्वाने नावात केला मोठा बदल!

१४ फेब्रुवारीला अपूर्वाने अनुज गोवलकरसोबत सप्तपदी घेतली. 

अपूर्वा नेमळेकरने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

१४ फेब्रुवारीला अपूर्वाने अनुज गोवलकरसोबत सप्तपदी घेतली. 

लग्नानंतर अपूर्वाने तिच्या नावात मोठा बदल केला आहे. अपूर्वाने सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. 

अपूर्वाने इन्स्टाग्रामधील नावामध्ये मोठा बदल केला आहे. 

अपूर्वा नेमळेकरच्या पुढे तिने गोवलकर हे तिचं सासरचं आडनावही जोडलं आहे. 

अपूर्वाने तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटोही शेअर केले आहेत. 

Click Here