नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा रॉयल लूक
अभिनेत्री अनघा भगरेच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच
बिस्कीट रंगाच्या डिझायनर साडीत अनघाने फोटो पोस्ट केले आहेत
गळ्यात भरजरी हार, सुंदर कानातले, हातात पाटल्या, नथ असा तिचा रॉयल लूक बघायला मिळत आहे
या लूकमध्ये तिने छान पोज दिल्या आहेत. तसंच तिच्या सौंदर्यावर सर्वांचीच नजर खिळली आहे.
तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत
रंग माझा वेगळा मालिकेतून अनघाला प्रसिद्धी मिळाली. तसंच तिचं पुण्यात स्वत:चं रेस्टॉरंटही आहे.