एका मराठी अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ट्यूब टॉप घातल्याचं दिसत आहे. खास अंदाजात तिने फोटोशूट केलं आहे.
ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली अनघा अतुल आहे.
अनघाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हे फोटो शेअर केले आहेत. अनघाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
अनघाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. खलनायिकेच्या भूमिकेत ती प्रेक्षकांना आवडली.
'रंग माझा वेगळा'मधील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.