अभिनेत्री अनघा अतुलचं सुंदर फोटोशूट
मराठी अभिनेत्री अनघा अतुल सोशल मीडियावर खूप अॅक्टीव आहे
ती सतत अनेक फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते
फिक्या केशरी रंगाच्या या हँड पेंटेड साडीत ती सुंदर दिसत आहे
साडीच्या पदरावर सुंदर पिवळ्या फुलांची डिझाईन आहे
मागे सूर्यास्त होताना अनघाने हे फोटोशूट केलंय
सूर्याची किरणे तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे
अनघाने एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत