अमृताच्या साडीची किंमत ऐकून झोप उडेल! 

अमृताने तिचा स्वत:चा साडीचा ब्रँड सुरू केला आहे. 

अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने चंद्रमुखी बनून ओळख मिळवली. 

अमृताने काही दिवसांपूर्वीच व्यवसायात पाऊल टाकलं आहे. अभिनेत्रीने तिचा स्वत:चा ब्रँड सुरू केला आहे. 

अमृताने तिचा स्वत:चा साडीचा ब्रँड सुरू केला आहे. 

साडीबद्दल अमृताला विशेष प्रेम आहे. या व्यवसायातून ती तिचं साडी प्रेम व्यक्त करत आहे. 

अमृताने नेसलेल्या या पिवळ्या रंगाच्या लाल काठपदरच्या साडीची किंमत तुम्हाला माहितीये? 

या साडीची किंमत सुमारे २५ हजार इतकी आहे. 

Click Here