नजर कट्यार ही अशी धारदार, कशी वार करे आरपार!

अमृता धोंगडेचा मराठमोळा साजफोटो चर्चेत

अमृता धोंगडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. 

मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमधून ती प्रसिद्धीझोतात आली.

सध्या ही अभिनेत्री 'आई तुळजाभवानी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

अमृता तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओमुळे देखील चर्चेत येत असते.

अमृताच्या विविध लूकमधील फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.

नुकतेच तिने नऊवारी साडी परिधान करुन पारंपरिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृताचा हा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

सुंदर-सुंदर, वो हसीना बडी सुंदर...!

Click Here