अमृताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अमृता धोंगडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अमृता 'बिग बॉस मराठी'मध्येही सहभागी झाली होती.
नुकतंच तिने ब्रालेट टॉपमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अमृताचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.