अमृता धोंगडेची दुबई सफर!

अमृता दुबईमध्ये तिचं व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. दुबई सफरचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

अमृता धोंगडे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा. मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून अमृता घराघरात पोहोचली. 

अमृताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

सध्या अमृता दुबईमध्ये तिचं व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. दुबई सफरचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

अमृताचा दुबई लूक फारच चर्चेत आहे. अभिनेत्रीने वेस्टर्न लूक केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. 

अमृताने लाल रंगाचं शॉर्ट स्कर्ट आणि काळ्या रंगाचा टॉप असा लूक केला आहे. 

अमृताच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here