अमृताने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
अमृता धोंगडे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अनकेदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करते.
नुकतंच अमृताने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
अमृताने निर्सगाच्या सानिध्यात हे हॉट फोटोशूट केल्याचं दिसत आहे.
फोटोंमध्ये तिचा बोल्डनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
काळ्या रंगाचा ट्यूब टॉप आणि स्कर्ट असा लूक तिने केला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.