अभिनेत्री अमृता देशमुख हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणारं नाव आहे.
'फ्रेशर्स', 'तुमचं आमचं सेम असतं', 'मी तुझीत रे' अशा मालिकांमधून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
त्याचबरोबर अमृता 'बिग बॉस मराठी'मध्येही सहभागी झाली होती.
अमृताने काही सिनेमे आणि नाटकांमध्येही ती काम केलं आहे.
अलिकडेच अमृता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यामाध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
हिरव्या रंगाच्या स्टाईलिश साडीत हटके पोज देत तिने हे फोटो क्लिक केले आहेत.
अमृता या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.