मुंबईच्या पावसाच्या मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट
पावसाळ्यात मुंबईत भिजण्यासाठी, फिरण्यासाठी आणि फोटोशूटसाठी अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत
त्यातलंच एक सर्वांचं लाडकं मरीन ड्राईव्ह. या ठिकाणी मराठी अभिनेत्री अमृता बनेने मनमोहक फोटोशूट केलं आहे
आकाशी रंगाची साडी, त्यावर पांढऱ्या फुलांची डिझाईन, मोकळे केस असा तिचा लूक आहे
यावर तिने क्युट अॅक्सेसरीजही परिधान केले आहेत
वाऱ्यावर पदर उडवत ती मान्सूनचा आनंद घेत आहे
या सुंदर वातावरणात ती रमली आहे. तिचे हेच क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत
फिर एक बार...ऐसी बरसतों में...कैसा लगता है? असं काव्यात्मक कॅप्शनही तिने दिलं आहे