एक लाजरान साजरा मुखडा...

ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आजही चाहत्यांना भुरळ पाडतं. 

ऐश्वर्या नारकर म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री. त्यांचं सौंदर्य आजही चाहत्यांना भुरळ पाडतं. 

लांबसडक केस आणि तजेलदार हसरा चेहरा यावरुन चाहत्यांची नजरच हटत नाही. 

ऐश्वर्या नारकर यांचं साडीवर विशेष प्रेम आहे. त्या कायम साडीमधले फोटो शेअर करत असतात. 

ऐश्वर्या नारकर यांचं साडीप्रेम काही केल्या लपत नाही. पारंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही लूकमध्ये त्या छानच दिसतात.

ऐश्वर्या यांनी ९०च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले. त्या अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत त्यांनी काम केलं आहे. 

Click Here