अदिती द्रविड ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
अदितीने नुकतंच ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अदितीला कधीही न पाहिलेला ग्लॅमरस लूक दिसत आहे.
शिमरी जॅकेटमध्ये अदितीने केस मोकळे सोडत फॅशन केली आहे.
तिचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
अदितीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.