साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं मनमोहक सौंदर्य

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने दसऱ्याच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं आहे. 

जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत तेजस्विनीचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे. 

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, कानात झुमके यामध्ये अभिनेत्री कमाल दिसत आहे.

हातात विणा घेऊन तेजस्विनीने फारच सुंदर फोटो काढले आहेत. 

आपल्या अभिनयाने तेजस्विनीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. 

'तुझेच मी गात आहे' या मालिकेत अभिनेत्रीने मोनिका ही भूमिका साकारली होती. 

तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ, तुम सबसे हसीं...

Click Here