तेजस्विनी लोणारीचं निखळ सौंदर्य पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
तेजस्विनी लोणारीने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाच्या साडीत तेजस्विनीचं निखळ सौंदर्य पाहायला मिळत आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत अभिनेत्रीने मोनिका ही व्यक्तिरेखा साकारली होती.
'बिग बॉस मराठी' या रिएलिटी शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.