अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या अदांवर चाहते फिदा
तेजस्विनी लोणारीने आपल्या अभिनयाने लोकांना भूरळ पाडली आहे.
विविध भूमिका साकारून अभिनेत्रीने नेहमीच लोकांचं मन जिंकलं आहे.
तेजस्विनीने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
ऑरेंज कलरच्या भरजरी लेहेंग्यामध्ये ती फारच गोड दिसत आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मोनिका ही व्यक्तिरेखा साकारली होती.
बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यामुळे ती खूप चर्चेत आली होती
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच कमाल फोटो शेअर करते.