दुष्टांचा संहार करणाऱ्या 'तारिणी'चा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री शिवानी सोनारचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल अतिसुंदर

शिवानी सोनारने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

झी मराठीवरील 'तारिणी' या मालिकेत धाडसी भूमिका साकारून तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेत्रीने सुंदर फोटो शेअर केलेत, ज्यात तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये शिवानी खूपच कमाल दिसत आहे.

अभिनेत्रीने तू भेटशी नव्याने, राजा राणीची गं जोडी या मालिकेत काम केलं आहे. 

शिवानी सोनारने अभिनेता अंबर गणपुलेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

हॉटेलमध्ये करायची काम, आता कोट्यवधींची मालकीण

Click Here