अभिनेत्रीचा जबरदस्त स्वॅग एकदा पाहाच...
अभिनेत्री रुचिरा जाधवने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मराठी मालिकाविश्वात खलनायिकेच्या भूमिका साकारुन तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
बोल्ड अन् बिनधास्त असलेल्या रुचिराचा ग्लॅमरस लूक पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
रुचिराने सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले असून जबरदस्त स्वॅग पाहायला मिळत आहे.
'तू ही रे माझा मितवा' मालिकेत रुचिराने लावण्या ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
अभिनेत्री 'बिग बॉस मराठी'मध्ये देखील सहभागी झाली होती.