क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो!

सुंदरी! अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा किलर लूक

जान्हवी किल्लेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जान्हवीने चांगलाच गाजवला. 

अभिनेत्रीने आता तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. 

ब्लॅक रंगाच्या वनपीसमध्ये जान्हवी फारच सुंदर दिसत आहे. 

स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिकेत जान्हवीने इन्स्पेक्टरची भुमिका साकारली होती. 

जान्हवी किल्लेकर उत्तम डान्सर आहे, अनेक लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला आहे.

४६ व्या वर्षी राखी सावंत तिसऱ्यांदा करणार लग्न? 

Click Here