अभिनेत्री दिव्या पुगावकरच्या निखळ सौंदर्याची जादू
दिव्या पुगावकर ही टेलिव्हिजनवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या निखळ सौंदर्याने दिव्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे.
'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी ही भूमिका सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्रीने आता गुलाबी रंगाच्या साडीत झक्कास फोटोशूट केलं आहे.
दिव्या साडीत फारच सुंदर दिसत आहे. तिचा क्लासी लूक पाहायला मिळत आहे.
दिव्याने याआधी 'मन धागा धागा जोडते' नवा मालिकेत काम केलं होतं.
'मुलगी झाली हो' या मालिकेतील 'साजिरी' या भूमिकेमुळे दिव्या घराघरात पोहोचली.