डोंबिवलीच्या डॉक्टरशी मराठी अभिनेत्याने केलं लग्न

मराठी अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सिद्धार्थला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

सिद्धार्थ खिरीडने नुकतंच लग्न केलं आहे. सिद्धार्थची बायको मूळची डोंबिवलीची असून ती पेशाने डॉक्टर आहे.

सिद्धार्थ खिरीडची बायको नुसतीच डॉक्टर नाही तर ती फॅशन आयकॉन आणि मॉडेलही आहे

सिद्धार्थ खिरीडच्या बायकोचं नाव मैथिली असून ती पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती

मैथिली आणि सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते

सिद्धार्थ खिरीडला आपण मुलगी झाली हो मालिकेत अभिनय करताना पाहिलं आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here