लक्ष्याच्या लेकीचं वय किती?


आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांचं मन जिंकणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी कायम चर्चेत असते. 

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत स्वानंदीने देखील नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. 

त्या माध्यमातून तिने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

स्वानंदी सध्या आपल्या दमदार अभिनयानं आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

स्वानंदी एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिने काही मराठी चित्रपटांमध्ये कामही केलं आहे .

आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या नायिकेचं वय किती आहे, तुम्हाला माहितीये?

स्वानंदी बेर्डे आता २५ वर्षांची झाली आहे. 

स्वानंदी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

Click Here